🟥 महिला ग्रामपंचायत सदस्यसाठी च्या निबंध लेखन स्पर्धेत समृद्धी कुडव प्रथम
🟥 वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली, वेंगुर्ले आयोजन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले, दि-०६:- स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्राम विकासाचा पाया म्हणून ग्रामपंचायत कार्यरत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला सदस्यांसाठी ‘गावाच्या विकासात महिलांची भूमिका वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावरती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली,वेंगुर्ले यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या विद्यमान ग्रामपंचायत महिला सदस्यासाठीच्या निबंध लेखन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमध्ये एकूण ६४ स्पर्धक महिला सदस्यांनी सहभाग घेत आपले विचार मांडले.
👉 *स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे*
*प्रथम:* समृध्दी संतोष कुडव (ग्रा.प.सागरतीर्थ)
*द्वितीय:* रुपाली किरण प्रभुखानोलकर( ग्रा.प.खानोली)
*तृतीय:* अनुराधा गंगाराम गावडे (ग्रा.प.कुणकेरी)
*उत्तेजनार्थ प्रथम:* माधवी दत्तगुरु भोगण ( ग्रा.प.माजगाव)
*उत्तेजनार्थ द्वितीय:* अंकिता दत्ताराम सावंत ( ग्रा.प.कुणकेरी)
विद्यमान ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी अशा प्रकारची निबंध लेखन स्पर्धा सर्वात प्रथम घेण्याचा मान वेताळ प्रतिष्ठान आणि कै.गणेश दाभोलकर मेस्त्री मंच ला लाभला. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक,चित्रफ्रेम,मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे परीक्षण मळगाव हायस्कूलच्या शिक्षिका शैलजा परुळकर आणि व्ही.पी. फार्मसी कॉलेज माडखोल, सावंतवाडी च्या शिक्षिका मिलन तिरोडकर यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

