माणगाव येथे ७ पासून तालुका विज्ञान प्रदर्शन
*🟥 माणगाव येथे ७ पासून तालुका विज्ञान प्रदर्शन*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴माणगाव,दि-०५:-* कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केले आहे. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. वैज्ञानिक प्रतिकृती मांडणी, ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते, तर कुडाळ गटविकास अधिकारी तथा प्रशासक विशाल तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सगुण धुरी व सरपंच मनीषा भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी १२.३० वाजता सायंकाळी ५ पर्यंत वक्तृत्व व निबंध स्पर्धा (सर्व गट), ८ रोजी सकाळी ९ पासून वैज्ञानिक व शैक्षणिक प्रतिकृती परीक्षण, १० वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्राथमिक व माध्यमिक गट), ९ रोजी सकाळी ११ वाजतापारितोषिक वितरण होणार आहे. हा कार्यक्रम कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या अध्यक्षतेखाली, तर माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एकनाथ केसरकर, या मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयप्रकाश आकेरकर व संचालकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पारितोषिक वितरण होणार आहे. हा कार्यक्रम कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या अध्यक्षतेखाली, तर माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एकनाथ केसरकर, या मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयप्रकाश आकेरकर व संचालकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. वाहन प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

