साटेली-भेडशी सरपंच यांना धमकी देणारा वीज वितरणचा कनिष्ठ अभियंता अखेर निलंबित..
▪️सरपंच यांच्यासह सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मागणीला यश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : दोडामार्ग
🎴दोडामार्ग,दि.१६: साटेली-भेडशी तिल सरपंच लखु खरवत यांना वीज वितरण चे कनिष्ठ अभियंता जीवन चराटे यांना कोयत्याने मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते चराटे या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार सदर अधिकाऱ्याचे तीन महिन्यांसाठी निलंबन केल्याची माहिती वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्यानंतर नियुक्तीची पुढील प्रक्रिया कशी असेल याबाबत संभ्रम आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चराटे यांचे निलंबन झाल्याचे वृत्त खात्रीशीर आहे. त्यामुळे सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी वीज वितरणाच्या या निर्णयाचे कौतुक केले व पुढील कार्यवाहीची प्रक्रिया स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली.
*_💥बायपास टाळा ॲन्जिओप्लास्टी टाळा!!हदयविकार टाळा!!!💥_*
*🔥शनिकृपा हार्टकेअर सेंटर🔥*
*शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण.. व दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..* (नावनोंदणी अवश्य)
💫डॉ.जयवंत खबाले हदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील..
💫गेली २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार..
🔹प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
🔹दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.
*🔮फोन:*
*_📱9689008081_*
*_📱9960316318_*
*_📱9960316318_*
🌈मंगळवार, बुधवार, गुरूवार तिन दिवस..
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

