दालमिया डीएसपी सिमेंट प्रोडक्ट चे शानदार लॉंचिंग..
▪️उत्कृष्ट पॅकेजिंग, गुणवत्तेसह अन्य सिमेंट च्या तुलनेत कमी खर्चात वापरता येणार अधिक सिमेंट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१५: संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या दालमिया उदयोग समूहाने सिमेंट उत्पादनासोबत नवीन डीएसपी स्पेशल प्रोडक्टची निर्मिती केली आहे, दालमिया स्पेशल सिमेंट नावाने निर्मिती झालेल्या या सिमेंट उत्पादनाचा गुरुवार दि.१० डिसेंबर रोजी वालोपे येथील रिम्झ हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला.
डालमिया डीएसपी संबंधी माहिती देताना टेक्नीकल असिस्टंट मॅनेजर श्री.विपीन कैला यांनी सांगितले की, डालमिया डीएसपी हे काँक्रीटसाठी स्पेशल तंत्रज्ञानाचा वापर करुन बनविण्यात आलेले असून सदर सिमेंट भारतीय मानक ब्युरोच्या शिफारशीपेक्षा १.७ पट बारीक असल्याने ते अधिक मजबूत काँक्रिटसाठी उपयुक्त आहे,या सिमेंटमुळे काँक्रिटला क्रॅक येत नाहीत. काँक्रिट पृष्ठभाग अत्यंत उत्कृठ त्याचप्रमाणे हे काँक्रिटमधील स्टील गंज रोधकाचे काम करत असल्याचे विपीनजी कैला यांनी स्पष्ट केले. इतर सिमेंटच्या तुलनेने जास्त ऐरिया कव्हरेज करते. मजबूत काँक्रिटमुळे क्लोराईड सल्फेटपासून संरक्षण करते ज्यामुळे दिर्घ कालीन मजबूत बांधकामाला क्रॅक पासून देखील संरक्षण मिळते. डालमिया डीएसपीच्या वेगळेपणामुळे काँक्रिट, बिल्डिंग, घराचे स्लॅब, रस्ते व सर्वच बांधकामासाठी डालमिया डीएसपी सर्वांनाच अत्यंत उपयुक्त असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाला डालमिया भारत सिमेंट समुहाचे जनरल मॅनेजर अमितजी मोदी, टेक्नीकल असिस्टंट मॅनेजर विपिनजी कैला मार्केटींग अँड ब्रँडिंग मॅनेजर रवीशंकर सुर्यवंशी,फिरोज सय्यद ,राहुल पडोले, नितेश पवार, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हयातील विक्रेते निहाल मालाणी, मझर पेचकर, इम्रान खतिब,अब्दुल रौफ खतिब, विनय कदम, दत्ताशेठ लाड, शामजीभाई पटेल. संकेत कानडे, पी. बी. कदम, योगेश महाद्दलकर, समिर मेमण, हिरालाल पटेल, पी.एम. सय्यद, कुलदीप पदमाणी, दिनेश सुंदेशा, प्रकाश इंगवले, भावेश भाटीया, सिकंदर काझी, फारुख शेख, शौकत मकूभाई, लक्ष्मण सुर्वे, मे.श्री.लक्ष्मी सेल्स, मे. साई स्टील ट्रेडर्स. राजूशेठ माने, सर्फराज सिंगरे, रेहमान चौगले, जितेश परीहार, जितेंद्रकुमार गेहलोट तसेच चिपळूण मधील बंधाकाम व्यावसायिक उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

