🟥 देवसू ग्रामदैवत श्रीदेवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव पाच डिसेंबर रोजी…
_🎥 Kokan Live Breaking News_
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴 सिंधुदुर्ग, दि१डिसेंबर.:
देवसू येथील श्रीदेवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव ५ डिसेंबर रोजी होणार आहे. देवसू दानोली व केसरी या एकत्रित देवस्थानचा हा जत्रोत्सव मोठ्या भक्ती भावात साजरा केला जातो. या दिवशी येथील कुळ घरातून देवीचे चांदीचे मुखमंडल सवाद्य मंदिरात आणले जाते. यानंतर भरजरी वस्त्रे व दागदागिन्यांसह मूर्तीला सजवले जाते. यानंतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होऊन तीनही गावचे मानकरी एकत्रित जमा होत मानाचे गार्हाने सांगतात व त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो. यावेळी भाविक आपले नवस फेडतात. रात्री आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोगाचे सादरीकरण आहे तरी या दिवशी परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन देवसू ग्रामस्थ व मानकऱ्यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

