🟥सावंतवाडी तालुका विज्ञान’ प्रदर्शन कलंबिस्तला
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.३०: सावंतवाडी तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन शनिवार २ व रविवार ३ डिसेंबरदरम्यान कलंबिस्त हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. कलंबिस्त येथे होणाऱ्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला रविवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर भेट देणार आहेत.
*दोन गटात होणार विज्ञानविषयक विविध स्पर्धा*
या प्रदर्शनात दोन गटात विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन, निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच ग्रामीण स्तरावर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कलंबिस्त येथे होत आहे.
शनिवार दोन डिसेंबरला सकाळी नऊ ते दहा उपस्थित प्रतिकृती मांडणी, सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० प्रश्नमंजुषा स्पर्धा, दुपारी १.३० ते २.३० भोजन, दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३० वक्तृत्व स्पर्धा आणि शनिवारी ३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १२ ते १ यावेळेत निबंध स्पर्धा, सकाळी १०.३० ते २.३० विज्ञान प्रतिकृती परीक्षण, दुपारी १.३० ते २.३० भोजन, दुपारी ३ ते ५ बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत. प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके व शाळेचे मुख्याध्यापक जाधव यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

