कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 केंद्रे खुर्द व केंद्रे बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या उपोषणादरम्यान एकाची प्रकृती खालावली ; संबंधीत उपोषण कर्त्याला केले दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल

🟥 उ.बा.ठा शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे यांनी रुग्णालयात जात दिली उपोषण कर्त्याला भेट..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२९:– केंद्रे खुर्द व केंद्रे बुद्रुक या दोन्ही गावातील 13 प्रकल्पग्रस्तांना एक रकमे अनुदानापासून पाच लक्ष एवढ्या रकमेपासून वंचित ठेवल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी सोमवार दि २७ नोव्हेंबर पासून उपोषण छेडले आहे.

मात्र आता त्यांच्या उपोषणा दरम्यान दत्ताराम मालू गवस यांची प्रकृती खालावली आहे.त्यांना प्राथमिक उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांच्या वर अधिक उपचार सुरू आहेत. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सोशल मीडिया तालुका प्रमुख संदेश राणे, कोनाळ उप विभाग संघटक प्रदिप गावडे, शाखा प्रमुख विजय कांबळे यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात जात दत्ताराम गवस यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.तसेच त्यांना काही झाल्यास त्यास संपूर्ण प्रशासन जबादार असणार आहे असे देखील राणे यांनी सांगितले आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!