कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 नौसेना दिनाच्या यशस्वीतेसाठी नेहमी राज्य सरकारसह भाजपकडून नियोजन : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.२८: नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात येत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने त्यांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे. ४ डिसेंबरचा ‘नौसेना दिन’ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नेव्ही आणि राज्य सरकार नियोजन करीत असून भाजप पक्षही कार्यरत आहे. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पडवे येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले, जिल्हयात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचा विषय ज्या-ज्यावेळी निघेल, तेव्हा सिंधुदुर्गच्या विकासाबद्दल त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो. पंतप्रधान सिंधुदुर्गात आले किंवा त्यांनी पाय ठेवला म्हणजे काहीतरी द्यायलाच पाहिजे असे काही नाही. तशी आमची भाजपची किंवा नारायण राणे जनतेची मागणी नाही. परंतु, पंतप्रधानांचा दौरा हा सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!