कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

पारपोलीत रेड्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

*🟥 पारपोलीत रेड्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२७:* रेड्याने हल्ला केल्याने पारपोली येथील महिला गंभीर जखमी झाली आहे. रश्मी रामकृष्ण गावकर (वय ४५) रा. गावठाणवाडी असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली. तिच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून तिला अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी येथे हलविण्यात आले. याबाबतची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, गावकर या गोठ्यातून आपल्या मालकीच्या रेड्याला शेतामध्ये चरायला घेऊन जात असताना त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी त्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार डॉ. निखिल अवधूत यांनी केले त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!