🟥 सावंतवाडी येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि २४ नोव्हेंबर.:*
महावितरणच्या कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांना पुरेसे तांत्रिक प्रशिक्षण न मिळाल्यामुळे अनेक अपघात होऊन वीज कर्मचाऱ्यांचे मृत्यू देखील झाले आहेत. महावितरणच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी सांगली येथे प्रशिक्षण केंद्र आहे.मात्र कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांसाठी अशी कुठलीही सुविधा नसल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी तालुक्यातील सुमारे 80 कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.यामध्ये कर्मचाऱ्यांना अनेक तांत्रिक बाबी समजावून सांगण्यात आल्या.तसेच तांत्रिक समस्या निर्माण झाल्यावर कशा पद्धतीने त्यावर मात करता येईल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सांगली येथील प्रशिक्षण केंद्राचे उपकार्यकारी अभियंता श्री संदीप माहुलकर यांनी कर्मचाऱ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले. सावंतवाडी येथील उपकार्यकारी अभियंता के. एच. चव्हाण यांनी हे प्रशिक्षण घेण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या सोबत सावंतवाडी विभागातील महावितरण चे सर्व अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांनी देखील कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

