🟥 विद्यार्थीदशेतच शिवरायांचा आदर्श निर्माण व्हावा ; ब्रिगे. सुधीर सावंत
🟥 गुणवंत शिक्षकांचा सन्मान..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२०:- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विद्यार्थी दशेत असताना निर्माण झाला तर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळेल असा विश्वास माजी खासदार ब्रिगेडिर सुधीर सावंत यांनी व्यक्त केला.
सावंत म्हणाले, येणाऱ्या काळात देशापुढे ड्रग्सचे मोठे संकट आहे. ड्रग्सच्या किडीने समाज पोखरला जात आहे. ड्रग्सची कीड कोणाच्याही घरात शिरली तर ती बाहेर पडणे मुश्कील आहे. त्यामुळे, ड्रग्सच्या या कीडीला रोखण्याचे काम शिक्षकांनी करावे असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी केले.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने येथील पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे व गुणवंत शिक्षकांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटेश जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. शिवाजी पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष गजेंद्र कानडे, प्रदेश महासचिव राम येडते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ व्यासपीठावर उपस्थित होते. सुधीर सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केलेली आहे. मुख्यमंत्री ती मान्य करतील असे सांगून सावंत यांनी महिलांना सैन्यात समाविष्ट करावे यासाठी आपण प्रयत्न केले त्यामुळे आज महिला सैन्यात दिसत आहेत. ठिकठिकाणी सैनिक स्कूल स्थापन करण्याची गरज आहे. आरोग्य दूत मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले. पुरुषोत्तम जिन्ने आणि गिरीश जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

