🟥 सावंतवाडीत इंदिरा गांधी यांची जयंती तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१९:- सावंतवाडी आर.पी.डि हायस्कूल येथे आज भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याच्या प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वहाण्यात आली .यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,शहर अध्यक्ष ऍड. श्री राघवेंद्र नार्वेकर, माया चिटणीस ,सुमेधा सावंत ,राज पेडणेकर,समीर भाट,प्रदिप चौगुले,जगदिश धोंड, बाळासाहेब नंदीहळ्ळीआणि इतर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*
🥳💥🎉🎊🎉💥🥳
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

