कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कलंगुटकर कुटुंबाला दीपक केसरकरांची मदत..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१८:- न्हावेली वीज दुरुस्तीचे काम करताना करताना विजेच्या धक्क्याने निधन झालेल्या वीज कंत्राटी वायरमन व आरोस कलंगुटकरवाडी येथील अमोल भरत कलंगुटकर (२५) यांच्या कुटुंबियांना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दीड लाखाची मदत केली आहे. त्यांच्या निवासस्थानी जात कुटुंबियांकडे त्यांनी मदत सुपुर्द केली.

याबाबत आरोस सरपंच शंकर नाईक यांनी शिक्षणमंत्री केसरकर यांचे लक्ष वेधले होते. वीज दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का अमोल वीज खांबालाच लटकला आदी उपस्थित होते.

आरोस ग्रामस्थांनी एकजूट दाखवत वीज हलगर्जीपणाचा ठेकेदारावर करत आरोप कलंगुटकर कुटुंबियांना मदत करण्यास भाग पाडले होते. केसरकर यांनी कलंगुटकर कुटुंबियांची भेट घेत दीड लाखाची मदत सुपुर्द केली. तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी आरोस सरपंच शंकर नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, केसरकर यांचे स्वीय सहाय्यक रामचंद्र आंगणे, योगेश नाईक, बाळा शिरसाट, संजू पांगम, – बाळा लागत, मोरजकर, देऊलकर, प्रसाद नाईक आदि उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!