कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मारहाणीच्या आरोपातून तिघांची निर्दोष मुक्तता..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-१७:- जमिनीच्या वादातून दांडा व लाकडी रिपीने मारहाण करून फिर्यादीस दुखापत केल्याच्या आरोपातून दिगंबर विष्णू परब (८०), समीर दिगंबर परब (४८), अमित दिगंबर परब (४४, सर्व रा. कांदळगाव-परबवाडी) यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले. कांदळगाव परबवाडी येथील फिर्यादी व आरोपींच्या सामाईक मिळकतीतील पडवीत ठेवलेले सामान बाहेर काढून टाकल्याबद्दल फिर्यादी हे आरोपींना विचारणा करण्यास गेला असता, आरोपींनी दांडा व लाकडी रिपीने फिर्यादीच्या डोकीवर, पायावर व पाठीवर मारहाण करून दुखापत केल्याची तक्रार फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून ५ मे २०१९ रोजी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासकाम करून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, वैद्यकीय पुरावा, तपासकामातील त्रुटी व आरोपींतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेऊन येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!