कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 पाडलोस केणीवाडा येथील नळ पाणी योजनेचे काम सुरळीत होण्यासाठी कधी मिळणार मुहूर्त ; मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१६:- पाडलोस केणीवाडा येथील अनेक वर्षे रखडलेल्या नळ पाणी योजनेला सुरळीत होण्यासाठी मुहूर्त मिळेना. नळ ग्रामस्थांच्या दारात आले परंतु अद्यापही पाणी आले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे नळ पाणी योजनेच्या मीटरचे विद्युत बिलही आले मात्र ग्रामस्थांच्या घसा कोरडाच राहिला. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव त्यानंतर दिवाळीही सुरू झाली असून नेमके पाणी कधी मिळणार असा सवाल युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक यांनी केला आहे.

पाडलोस केणीवाडा येथे गेली अनेक वर्षे नळ पाणी योजनेचे काम रखडले आहे. यादरम्यान दोन आमदारकी व एक खासदारकीची तसेच ग्रामपंचायत निवडणुकाही झाल्या मात्र नळाला काही पाणी येण्याचा मुहूर्त सापडेना. ग्रामस्थांना फेब्रुवारी,मार्च, एप्रिल,मे महिन्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.त्यामुळे पाण्याची गरज ओळखून ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी समीर नाईक यांनी केली.

भात बियाण्याचे रक्कम कधी मिळणार पाडलोस ग्रामपंचायततर्फे सर्व शेतकऱ्यांना भात बियाण्यांची बिले जमा करण्यास प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार गावातील शेतकऱ्यांनी लागणारी कागदपत्रे व बिल जमा केले. मुख्य बाब म्हणजे बियाणे पेरून भात कापणी सुद्धा झाली तरीही भात बियाण्याची रक्कम मिळत नसल्याने युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!