कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सिंधुदुर्गात जाहिर सभा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सिंधुदुर्गात जाहिर सभा

मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील डिसेंबर च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून कुडाळ एस टी स्टॅण्ड आवारात त्यांची जाहिर सभा होणार असल्याची माहिती, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मोठी गर्दी उसळणार असून त्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात,गाव पातळीवर नियोजन केले जात आहे,मराठा बांधवामधील उत्साह वाढविण्यासाठी ही सभा महत्वाची ठरणार आहे.तरी सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये याचे नियोजन करावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!