कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 “त्या” तरुणाला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१६:- सावंतवाडी शहरामध्ये गेले कित्येक दिवस भटकत असलेला कर्नाटक येथील प्रशांत नामक 37 वर्षे युवक थोडासा मतिमंद असल्यामुळे शहरातील जनतेला त्रास ठरला होता. त्याच्या उजव्या पायाला मोठी जखम झाली असून पायाला होल पडून गॅंग्रीन झालेले आहे त्यामुळे त्याला खूप वेदना होत आहेत सकाळपासून तो तलावाच्या काठी उन्हातच पडून होता. हे पाहून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी त्याची दखल घेतली त्यावेळी त्याला असंख्य वेदना होत होत्या कपडे घाण झाले होते व अंगातून दुर्गंधी वाहत होती त्यामुळे सर्वप्रथम त्याची केस दाढी करून त्याला स्वच्छ आंघोळ घालून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सावंतवाडी शहरातील सलून चालवणारे यूपी येथील युवक शैलेश ठाकूर यांनी सामाजिक भान राखून त्याची केस दाढी केली तसेच होमगार्ड राजन सांगेलकर व पोलीस पी आय अधिकारी यांनी सामाजिक बांधिलकीला मोलाचे सहकार्य केले. उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून आता त्याला 108 ने अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. सदर बेवारस पेशंट बरा झाल्यानंतर योग्यरीता प्रोसिजर करून त्याला सविता आश्रम मध्ये पाठवण्याचे जबाबदारी सामाजिक बांधिलकी घेईल. ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्याचे काम सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व राजू मसुरकर यांनी पाहिले. याप्रसंगी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा….*👇👇

 

 

_*🎥 Kokan Live Breaking News || Advertise*_

 

_🥳सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले *सुहान ग्लोबल वॉच* घेऊन आले आहेत दिवाळी साठी *⚜️खास धमाका ऑफर*⚜️_

 

 

*🪔BIG DIWALI OFFER🪔*

 

*500/- च्या* वरील खरेदीवर खास गिफ्ट 🎁

 

*🏮🪄BIGGEST DIWALI SALE 20% OFF*🏮🪄

 

आता घेऊन या आधार…

आणि घेवून जा आपले

*मनपसंत घड्याळ..!*

 

0% INTEREST FINANCE AVAILABLE

 

*🧭रिस्ट वॉच, वॉल क्लॉक लेटस्ट डिझाईनमध्ये उपलब्ध.*

 

*सर्व ऑफर कालावधी*

5 नोव्हें. ते 17 नोव्हेंबर 2023

 

⌚TITAN ⌚SONATA

⌚Fastrack ⌚TISSOT

⌚RADO ⌚CITIZEN

⌚maxima ⌚G-SHOCK

⌚CASIO ⌚OREVA

⌚TIMEX ⌚RIKON

⌚Ajanta ⌚VERSACE

 

🕰️⏰सर्व प्रकारची घड्याळे रिपेअरींग व सर्व घड्याळांचे पार्टस्, ऐसेसरीज मिळणारे एकमेव दालन !⏰🕰️

 

*SUHAAN GL⏰BAL WATCHES*

 

*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिरजवळ सावंतवाडी*

 

*संपर्क*

📲9970555575

📲9407747779

📲9823147407

 

*👇🏻जाहिरात लिंक :👇🏻*

सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले सुहान ग्लोबल वॉच

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!