🟥सोनुर्ली हद्दीतील अवैध क्वारीवर कारवाई करा!
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.१४: सोनुर्ली हद्दीत अवैध्यरित्या सुरू असलेल्या क्वारीवर शासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे १६ नोव्हेंबरला जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरच्या खाणींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे, असा इशारा भाजपचे माजी तालुका सरचिटणीस महेश पांचाळ यांनी प्रसिद्धीपत्रकातून आहे. दिला
*परवानगी दोन वर्षांपूर्वीच संपली!*
या पत्रकात असे म्हटले आहे की, सोनुर्ली हद्दीत अवैधरित्या मोठ्या प्रमाणात क्वारी व क्रशर सुरू असून त्यांना देण्यात आलेली ग्रामपंचायत परवानगी सुमारे दोन वर्षांपूर्वी संपलेली आहे. तरीही ती क्वारी व क्रशर आजही सुरू आहे. यातून मोठ्या प्रमाणात काळा दगड काढला जातो. सदर क्वारी एका सर्व्हे नंबरमध्ये दाखवून त्या सर्व्हे नंबरची परवानगी घेऊन लगतच्या अनेक सर्व्हे नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टींग करून दगड काढला जातो.
*घरांना तडे*
या ब्लास्टींगमुळे घराना तडे गेले आहेत. तसेच माती टाकल्यामुळे माती वाहून येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ग्रामपंचायतीने चौकशी न करता घाईगडबडीने या खाणींना परवानगी देऊ नये.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

