🟥 कोकण रेल्वेच्या मार्गांवर दाेन दिवस मेगाब्लॉक ; सात गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-१३:- कोकण रेल्वेच्या दोन मार्गांवरील मडगाव – कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्ग या विभागात १६ आणि १७ नोव्हेंबर असे दोन दिवस अनुक्रमे तीन आणि अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल केला आहे.
मडगाव-कुमठा विभागात दुरुस्तीचे काम हाेणार असल्याने दोन गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे.
मंगळुरू सेंट्रल-मडगाव जंक्शन या गाडीचा प्रवास १६ नोव्हेंबर रोजी कुमठा स्थानकावर थांबेल आणि कुमठा ते मडगाव विभागादरम्यान अंशत: रद्द होईल. मडगाव जंक्शन-मंगळुरू सेंट्रल या गाडीचा १६ नोव्हेंबर रोजीचा प्रवास कुमठा स्थानकातून नियोजित वेळेत सुरू होईल. परंतु, मडगाव-कुमठा विभागादरम्यान अंशतः रद्द होईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.
तीन गाड्यांच्या वेळेचे नियमन
राजापूर रोड-सिंधुदुर्ग विभागादरम्यान मडगाव जंक्शन-सावंतवाडी रोड आणि सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस या दोन गाड्यांचे वेळापत्रक पुनरर्चित केले आहे. या गाड्या अनुक्रमे ८० मिनिटे, २ तास ५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. मुंबई सीएसएमटी (१२०५१) या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटांसाठी नियमित केला जाईल. मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटांसाठी रोखून धरला जाईल.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

