ठाणेमहाराष्ट्रसामाजिक

🟥 फटक्यांपेक्षा पुस्तक वाचनाचा आनंद मोठा चिमुकल्यांनी दिला ठाणेकरांना संदेश..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴ठाणे, दि-११:– नाही वाजवणार फटाके !आम्ही वाचणार पुस्तके !! असे म्हणत जिज्ञासा ट्रस्टची अनोखी दिवाळी प्रभात फेरी ठाण्यात काढण्यात आली. फटक्यांपेक्षा पुस्तक वाचनाचा आनंद मोठा असा संदेश चिमुकल्यांनी ठाणेकरांना दिला आणि फटाके न वाजवण्याची शपथ त्यांनी घेतली.जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ही संस्था गेली पंचवीस वर्षे ‘ प्रदूषण मुक्त दिवाळी ‘ हा जागरूकता उपक्रम आयोजित करीत असते. या वर्षी त्याला मराठी भाषा जोपासणे आणि मराठी शाळा सक्षमीकरणाची जोड दिली गेली आहे. सरस्वती मंदिर ट्रस्ट पुरस्कृत, मराठी शाळा सक्षमीकरण अभियान अंतर्गत सहभागी होणारी सरस्वती पूर्व प्रार्थमिक विभाग,नौपाडा, गावदेवी शिक्षण मंडळ पाचपाखाडी, कर्मवीर भाऊराव पाटील, संकल्प सामाजिक संस्था, बुडोकोन स्पोर्ट्स असोसिएशन आदींचे विद्यार्थी या प्रभात फेरीत सहभागी झाले होते.

सुरुवातीला प्रार्थना आणि गीते झाली त्यानंतर थिएटर कोलाजतर्फे प्रदूषण मुक्त दिवाळीचे विनोदी अंगाने सादरीकरण करण्यात आले. प्रभात फेरी शाळा क्रमांक 95 मध्ये समाप्त झाली यावेळी व्यास क्रिएशनच्या वतीने देण्यात आलेली पुस्तके जिज्ञासा ट्रस्ट विश्वस्त सुरेंद्र दिघे आणि सुनीता दिघे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाटप केली यावेळी शिक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!