कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 श्री दामोदर दिपोत्सव समितीच्यावतीने यावर्षीही भरघोस कार्यक्रमांचे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१०:- श्री दामोदर दिपोत्सव समितीच्यावतीने यावर्षीही भरघोस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१२ नोव्हेंबर रोजी राञी ठीक ९वा लाॅटरी सोडत काढली जाणार आहे.१३रोजी संध्याकाळी ६वा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन राञौ १०वा वैभव क्रियेशन निर्मित व अमर फाळकर प्रस्तुत “हॅलो ब्रदर्स “हे नाटक सादर होणार आहे.१४रोजी कॅरम स्पर्धा,पाककला,फॅन्सी ड्रेस स्पर्धा,रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.१५रोजी किल्ले स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम.१६रोजी व्हिजेटेबल काव्हींग स्पर्धा,खुली फॅन्सी ड्रेस स्पर्धा.१७रोजी चिञकला स्पर्धा,वरदहस्त क्रीयेशन प्रस्तुत व विकास इंटरटेनमेंट दोन अंकी विनोदी नाटक “बँडबाजा वरात”.१८रोजी खुली रेकाॅर्ड डान्स स्पर्धा.१९रोजी राञौ१०वा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार होणार आहे.मुलांसाठी खास आकर्षण फनी गेम्स,व मेरा नंबर कब आयेगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निलेश तळणकर,सिध्देश डांगी,बाबु भणगे व कु.निशिगंधा भणगे यांच्याशी संपर्क करावा तसेच मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन दिपोत्सव समिती व ग्रामस्थ भेडशी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!