🟥 रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा आयोजित आकाशकंदील स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०७:- रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे लहान मुलांसाठी आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत जवळपास 100 मुलांनी भाग घेत स्पर्धा यशस्वी केली.यावेळी एकूण 10 विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक – सिमरन सागर बांदेकर
द्वितीय क्रमांक – प्राची प्रसाद यादव
तृतीय क्रमांक – शुभ्रा सागर तेली
चतुर्थ क्रमांक – तनिष्का संदीप देसाई
पाचवा क्रमांक – हर्षल श्यामसुंदर वरग
तसेच शिवम राजन कदम, नाजुका आरिफ खान,साईश सागर बांदेकर, आर्या पिराजी शिंगाडे,आर्या दत्ताराम चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, शिवम गावडे, विनिता कुबडे ईश्वरी कल्याणकर, शाळेचे शिक्षक जे.डी.पाटील व इतर शिक्षक उपस्थित होते.
आजकाल बाजारात प्लास्टिक आकाशकंदील सहज उपलब्ध होत असल्याने मुलांना पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्याची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात आल्याचे रोटरॅक्ट अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी म्हटले. आभार जे.डी. पाटील सर यांनी मानले.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा….*👇👇
_*🎥 Kokan Live Breaking News || Advertise*_
_🥳सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले *सुहान ग्लोबल वॉच* घेऊन आले आहेत दिवाळी साठी *⚜️खास धमाका ऑफर*⚜️_
*🪔BIG DIWALI OFFER🪔*
*500/- च्या* वरील खरेदीवर खास गिफ्ट 🎁
*🏮🪄BIGGEST DIWALI SALE 20% OFF*🏮🪄
आता घेऊन या आधार…
आणि घेवून जा आपले
*मनपसंत घड्याळ..!*
0% INTEREST FINANCE AVAILABLE
*🧭रिस्ट वॉच, वॉल क्लॉक लेटस्ट डिझाईनमध्ये उपलब्ध.*
*सर्व ऑफर कालावधी*
5 नोव्हें. ते 17 नोव्हेंबर 2023
⌚TITAN ⌚SONATA
⌚Fastrack ⌚TISSOT
⌚RADO ⌚CITIZEN
⌚maxima ⌚G-SHOCK
⌚CASIO ⌚OREVA
⌚TIMEX ⌚RIKON
⌚Ajanta ⌚VERSACE
🕰️⏰सर्व प्रकारची घड्याळे रिपेअरींग व सर्व घड्याळांचे पार्टस्, ऐसेसरीज मिळणारे एकमेव दालन !⏰🕰️
*SUHAAN GL⏰BAL WATCHES*
*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिरजवळ सावंतवाडी*
*संपर्क*
📲9970555575
📲9407747779
📲9823147407
*👇🏻जाहिरात लिंक :👇🏻*
सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले सुहान ग्लोबल वॉच
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

