आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ‘मडकईकर ज्वेलर्स ‘ च्या १ ग्रॅम गोल्ड दागिन्यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०६:- सावंतवाडी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार ‘मडकईकर ज्वेलर्स ‘ च्या १ ग्रॅम गोल्ड दागिन्यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला.

यावेळी विराग मडकईकर, सौ. वैष्णवी मडकईकर, श्यामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर, पराग मडकईकर,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, जिल्हा बँक संचालक रवी मडगांवकर, गजानन गावडे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी, माजी जि. प. सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, संजू शिरोडकर, महिला शहाराध्यक्षा मोहिनी मडगांवकर आदी उपस्थित होते

सावंतवाडी उभा बाजार रघुनाथ मार्केट समोर एस एम मडकईकर ज्वेलसचे हे भव्य असे वातानुकुलीत दालन सुरू करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून तसेच दीप प्रज्वलन करून या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मडकईकर कुटुंबियांनी आमदार नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

यावेळी सुवर्णकार राजू पनवेलकर, गुरु मठकर, शेखर पोकळे, सुनिल पोकळे, आबा केसरकर, नंदू बांदिवडेकर, बाळा मडगांवकर, शाम पडते, विनोद पोकळे, अजय मडगांवकर, संजय मडगांवकर, सुहास चिंदरकर, शेखर धारगळकर, काशिनाथ कोरगांवकर, अरुण भिसे, उत्तम धारगळकर, गुरु जामसंडेकर भाजपचे कार्यकर्ते महेश धुरी, आत्माराम गावडे, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर, आत्माराम गावडे, उमेश पेडणेकर, दिपाली भालेकर, मधुकर देसाई, विनोद सावंत, मेघना साळगांवकर, आदी उपस्थित होते.यावेळी आमदार नितेश राणे यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष सुवर्णकार संजू शिरोडकर यांच्या सराफ पेढीलाही भेट देत शुभेच्छा दिल्या.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!