कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कुडासे खुर्द ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध..

🟥 सरपंच पदी श्रद्धा भरत नाईक यांची बिनविरोध निवड..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०६:– दोडामार्ग तालुक्यात कुडासे खुर्द ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या गावच्या सरपंच पदी श्रद्धा भरत नाईक या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सर्व गावकरी मंडळींनी एकमताने गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेत इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. तर गावचे दोन वेळा सरपंच पद भूषवून गवविकासात चांगलं योगदान देणाऱ्या सौ. संगीता देसाई यांनी यावेळी संधी असूनही इतरांना संधी देण्यासाठी एक पुढचं पाऊल टाकल्याने समाधान व्यक्त केलं जातं आहे.

या गावच्या निवडणुकीत प्रभाग 1 मधून गणपत रामदास देसाई, सानवी संदीप दळवी, प्रभाग 2 मधून राजेंद्र दशरथ गवस, अमिता अमरसिंग राणे, तर प्रभाग 3 मधून स्वागत भिवा पालव व संजना संजय सावंत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा मतमोजणीनंतरचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला.

 

त्यामुळे यापूर्वीच बिनविरोध झालेल्या कुडासे खुर्द गावातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचाही अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निवडीनंतर संपूर्ण गावाने एकत्र येत बिनविरोध निवडणूक उमेदवारांचे गावातील ज्येष्ठ मानकरी मंडळींनी अभिनंदन केले आहे. यावेळी आनासाहेब देसाई, भरत नाईक, पांडुरंग गवस, सदाशिव गवस, अमर राणे, अनिल सावंत, लक्ष्मण गवस, रघुवीर गवस मान्यवर उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!