कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यात दुपारी पडलेल्या पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान तात्काळ पंचनामे करा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे

*🟥सावंतवाडी तालुक्यात दुपारी पडलेल्या पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान तात्काळ पंचनामे करा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 बांदा, दि.०६:* सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुपारी ०३ ते ०५ या वेळेत जास्त पडल्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील हे भात कापणी वेळी ठिकठिकाणी भेटी देत आहेत किंबहुना ते शेतात वावरत आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु ज्या पद्धतीने ते फिरत आहेत त्याच पद्धतीने त्यांनी उद्या कृषी अधिकारी, तलाठी यांना सावंतवाडी तालुक्यातील निगुडे, रोनापाल, मडुरा पाडलोस, इन्सुली आदी भागातील भात शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगावेत. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अतोनात भात शेतीचे नुकसान झाले आहे. भातामध्ये पाणी शिरल्यामुळे सदर कापणी वेळेत झाले असली तरी पावसामुळे शेतकरी राजा संकटात सापडलेला आहे याला कुठेतरी यातून बाहेर काढावा व भात शेतीचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी निगुडे माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!