कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 श्री समीर चांदरकर यांनी विश्वचषकाची प्रतिकृती पेन्सिलच्या टोकावर साकारली..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मसुरे, दि-०६:- विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. या विश्वचषकात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत गुणतक्त्यात अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी विश्वचषकाची प्रतिकृती पेन्सिलच्या टोकावर बनवत भारतीय संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

. एखादे चित्र ड्रॉइंग पेपर वर काढत असताना पेन्सिलला बऱ्याच वेळा टोक काढावे लागतं. बऱ्याच वेळा हे टोक तुटते. अशा पेन्सिलच्या टोकावर अतिशय नाजूकपणे विश्व चषकाची प्रतिकृती साकारताना तब्बल दोन तासांचा अवधी लागला.

त्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर करण्यात आला. केवळ आठ मिलिमीटर उंची असलेल्या या विश्वचषकाच्या प्रतिकृतीत सोनेरी रंगाचा वापरही करण्यात आला.

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!