कोकणक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत माध्यमिक विद्यालय, सांगेली हायस्कूलचा प्रथम क्रमांक.* *🟥कबड्डी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड…..*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.:५नोव्हेंबर*
श्री गिरीजानाथ ग्रामविकास मंडळ सांगेली संचलित माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली,ता. सावंतवाडी या विद्यालयातील विद्यार्थीनींनी सिंधुदुर्ग क्रीडा संकुलाच्या आवारात नेटवर झालेल्या शालेय जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत या संघाने विजय मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे त्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत हंसिका आनंद गावडे हिच्या नेतृत्वाखाली स्नेहल राऊळ, प्रांजल राऊळ, शमिका धर्णे, सेजल पवार ,सारिका कुंभार, नियती सांगेलकर ,वैभवी मोरजकर, वैष्णवी कुंभार,श्रुती लाड , अनुष्का राऊळ आणि विशाखा सावंत यांनी भाग घेतला.हंसिका गावडे ,प्रांजल राऊळ आणि स्नेहल राऊळ यांच्या दमदार कामगिरीमुळे हा विजय प्राप्त झाला. त्यामुळे विभागीय स्तरावर सातारा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या कबड्डी खेळासाठी क्रीडा शिक्षक श्री. ए. एम्.सावंत सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थी खेळाडू विशेषतः श्रावणी राऊळ,वैष्णवी पालव आणि हर्षद राऊळ यांचेही मार्गदर्शन लाभले .शाळेतील मुलींच्या या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य श्री.आर .डी .घावरे सर संस्थेचे अध्यक्ष श्री. पंढरीनाथ पुनाजी राऊळ आणि सचिव श्री. विश्वनाथ रामचंद्र राऊळ सर इतर सर्व संस्था चालक शिक्षक, शिक्षक कर्मचारी व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!