कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ७ नोव्हेंबर रोजी मसुरेत खुली ग्रुप डान्स आणि निमंत्रितांची एकेरी नृत्य स्पर्धा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मसुरे, दि-०२:- पावणाई देवी महिला दुग्धोत्पादक संस्था मसुरे- बांदिवडे यांच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना भव्य दिवाळी बोनस वाटप कार्यक्रम दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९.०० वा. करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष माननीय मनीष दळवी, भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष माननीय डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँक संचालक माननीय व्हीक्टर डान्टस हे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून रात्री ८.०० वाजता भव्य खुली समूह नृत्य आणि निमंत्रितांची भव्य एकेरी नृत्य स्पर्धा डॉ. विश्वास साठे मसुरे बाजारपेठ . ता मालवण यांच्या निवासस्थाना नजीक आयोजित करण्यात आली आहे.

 

*खुल्या समूह नृत्य स्पर्धेची बक्षिसे अनुक्रमे* ..

प्रथम क्रमांक ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये,

तृतीय ३ हजार रुपये आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.

*निमंत्रितांची खुली एकेरी नृत्य स्पर्धा* ..

प्रथम क्रमांक रोख रुपये ३०००/-

द्वितीय क्रमांक रोख रुपये १५००/-

तृतीय क्रमांक रोख रुपये ७००/-

चतुर्थ रोख रुपये ५००/- आणि ५ ते ८ क्रमांक प्रत्येकी तीनशे रुपये आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह बक्षिसे देण्यात येणार आहेत. दोन्ही स्पर्धा रात्री आठ वाजता सुरुवात करण्यात येणार आहेत.

 

*उपस्थित महिलांसाठी पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी खास आकर्षण* …..

कार्यक्रमा दरम्यान उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून प्रथम तीन क्रमांकासाठी पैठणी बक्षीस देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी *डॉ व्ही एस साठे मो.* *९४२११९०८९६* , *दत्तप्रसाद पेडणेकर मो.* *९३७३८५५६४३*

, *बाबू आंगणे मो.७५८८४०९५३९* येथे संपर्क साधावा. सर्वांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन पावणाई देवी महिला दुग्धोत्पादक संस्था मसुरे- बांदिवडे व मसुरे पर्यटन संस्था यांच्या वतीने डॉ. विश्वास साठे आणि दूध उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा सौ अल्का साठे यांनी केले आहे.

 

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!