शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी निर्णयाची शिक्षक भारतीकडून होळी..
▪️जिल्ह्यात विविध शाळांमधील कर्मचाऱ्यांकडून जोरदार निषेध..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी
🎴वैभवाडी,दि.१२: राज्यातील शाळेत सर्व शिक्षकेत्तरची नोकर भरती शासनाने कायमची बंद केली असून यापुढे फक्त पाच हजार इतक्या मानधन तत्वावर कंत्राटी शिपाई नेमणार असल्याचा शासन निर्णय शुक्रवारी ११डिसेंबर रोजी शिक्षण विभागाने घेतला आहे.याचे सर्व स्तरातून पडसाद उमटू लागले असुन आज सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने शासनाच्या या अन्यायकारक शासन निर्णयाचा निषेध करीत या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी कुडाळबरोरच जिल्हाभर या शासन निर्णयाची होळी करून शासनाच्या चुकीच्या धोरणा विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील नाधवडे हायस्कूल , लोरे हायस्कूल, माध्यमिक विद्यालय कुर्ली, छत्रपती शिवाजी विद्यालय नेरले , आचिर्णे हायस्कूल, कोकिसरे हायस्कूल या विद्यालयातील शिक्षकांनी शिक्षक भारतीचे तालुका पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शासन निर्णयाची होळी करून हा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

