महाराष्ट्रराजकीय

🟥 अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांचा आरक्षणासाठी राजीनामा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बीड, दि-३१:- मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण व उपाध्यक्ष बबनराव गवते यांनी साेमवारी राजीनामा दिला आहे. दोघांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे पाठविला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्हाभरात मराठा समाज पेटून उठला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.चव्हाण व गवते यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे.

आमदार प्रकाश सोळंकें विरोधात संताप

दरम्यान, अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकें यांच्या विरोधात काल सकाळी मराठा आंदोलकांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी सोळंकें यांच्या घरावर दगडफेक करत गाड्याही जाळल्या. त्यानंतनर आंदोलकांनी शहरात दगडफेक करत नगरपरिषद कार्यालय देखील जाळले एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!