🟥 मोरगाव नं.१ शाळेला संगणक संच भेट..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२९:- जिल्हा परिषद केंद्र शाळा मोरगाव नं.१शाळेला माऊली काजू फॅक्टरीचे मालक उदय उत्तम ठाकूर यांनी चार संगणक संच भेट दिले.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगणकाचे ज्ञान व्हावे या हेतूने हे संगणक संच शारदोत्सव प्रसंगी शाळेला भेट देण्यात आले.
यावेळी मोरगाव केंद्रांचे केंद्रप्रमुख डी.एन.पावरा मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल देसाई, उपाध्यक्ष देविदास पिरणकर,शिक्षक ज्ञानेश्वर सावंत,मणिपाल राऊळ,स्वाती पाटील, अंगणवाडी सेविका हेमा नाईक आदि उपस्थित होते.
ठाकूर कुटुंबियांनी शाळेसाठी केलेल्या या मदतीबद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले असून पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

