कट्टा येथील अंगणवाडी सेविकेची आत्महत्या
*🟥कट्टा येथील अंगणवाडी सेविकेची आत्महत्या*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कट्टा, दि.२८:* कट्टा बाजारपेठ येथील रहिवासी, तर सध्या नांदोस येथे वास्तव्यास असलेल्या व कट्टा वाईरकरवाडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सायली समीर मालवदे (३२) यांनी गवतावर मारण्याचे विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. येथील बाजारपेठेतील आपल्या पूर्वी राहत असलेल्या जुन्या घरात त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासरे, सासू, दीर असा परिवार आहे. मालवदे या काही महिन्यांपूर्वी अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यापूर्वी त्या कट्टा केंद्रशाळा नं. १ येथे खासगी शिकवणी घ्यायच्या. त्यानंतर शाळा सुटल्यावर सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत आपल्या बाजारपेठेतील घरी मुलांची शिकवणी घेत. गुरुवारी त्यांनी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान शिकवणीच्या मुलांना आपापल्या घरी पाठवून विषारी द्रव घेतले. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्या जोरात ओरडू लागल्या. तो आवाज शेजारच्या दुकानदाराने ऐकला व त्यांच्या पतीला ही घटना सांगितली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी येथे नेण्यात आले. परंतु तेथे रात्री त्यांची प्राणजोत मालवली. अंत्यविधीवेळी सायली यांच्या आईचा आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. त्याच्याकडे पाहून अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले. होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

