कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा येथे जंगी स्वागत

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा, दि-२७:- भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. ” निलेश राणे आगे बढो… हम तुम्हारे साथ है !” “हमारा नेता जैसा हो, निलेश राणे जैसा हो” अशा गगनभेदी घोषणा यावेळी करण्यात आल्या.

भाजपा नेते निलेश राणे यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांचा निर्णय मागे घेण्याची आग्रही मागणी करण्यात येत होती. निलेश राणे यांच्या समर्थनार्थ अनेक पदाधिकारी, लोकाप्रतिनिधिनी राजीनामे देऊ केले होते. मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निलेश राणे यांची भेट घडवून आणल्यानंतर श्री. राणे यांनी आपला निर्णय मागे घेतल्याची माहिती ना. चव्हाण यांनी दिली होती

या घडामोडीनंतर निलेश राणे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, संजू परब, विजय केनवडेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, धोंडू चिंदारकर, महेश मांजरेकर, गणेश कुशे, राजन म्हापसेकर, विनायक राणे, राकेश सावंत, अभि गावडे, प्राजक्ता बांदेकर, विलास कुडाळकर, अजिंक्य पाताडे, राजन गावकर, सुशांत घाडीगावकर, ललित चव्हाण, पंकज सादये तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निलेश राणे यांचे स्वागत करण्यात आले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!