पिंगुळी येथे २८ रोजी राऊळ महाराज जन्मोत्सव
*🟥 पिंगुळी येथे २८ रोजी राऊळ महाराज जन्मोत्सव*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि-२६:-* “पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांचा ११९ वा जन्मोत्सव सोहळा २८ ऑक्टोबर रोजी (कोजागरी पौर्णिमा) साजरा करण्यात येणार आहे.
२७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत अध्याय वाचन- वर्णावी ती थोरवी, २८ रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ७. वाजता प. पू. राऊळ महाराज समाधीस्थानी अभिषेक, १० वाजता प. पू. राऊळ महाराज भजन मंडळ 11. (मुंबई) चे गायन, ११ वाजता प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या समाधीस्थानी अभिषेक तसेच प. पू. महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गरजू लाभार्थीनाआर्थिक सहाय्य करणे, दुपारी १२ वाजता आरती,
१ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी १ वाजता दत्तगुरू मंडळ कासार्डेचे भजन, २.३० वाजता प. पू. महाराज वेदोक्त-जन्मोत्सव व राऊळ धार्मिक सुहासिनींच्या हस्ते पाळणा झोका, ३.३० वाजता प. पू. नामदेव महाराज मंडळाचे नामस्मरण भजन, सायंकाळी ५.३० वा. प. पू. राऊळ महाराज महिला मंडळाचे भजन, ७ वा. आरती, ७.३० वाजता प. पू. राऊळ महाराज यांच्या पादुकांची पालखी मिरवणूक, तर रात्री १० वाजता राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनी बुवांचे संयुक्त भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

