केंद्र शाळा नाधवडे प्रशालेच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांच्या हस्ते..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१२: कोरोनाच्या महामारीत विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. पुढील चार महिन्यात शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी व्यक्त केले.
केंद्र शाळा नाधवडे प्रशालेच्या दुरुस्त करण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन श्री. म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार, महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, बाप्पी मांजरेकर, बंड्या मांजरेकर, बंडू मुंडले, दादा पावसकर, गटविकास अधिकारी विद्या गमरे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याध्यापिका अनुजा जाधव, शिक्षक शरद नारकर, श्री. नदाफ, सौ. साधले, परशुराम इस्वलकर, रवींद्र गुंडये व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी म्हापसेकर म्हणाले, दीडशे वर्षांपूर्वीची ही वास्तू स्थानिक ग्रामस्थांनी निर्लेखित न करता ती जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. निश्चितच हा निर्णय आदर्शवत आहे. उर्वरित वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले. सौ. बांदेकर म्हणाल्या, अशा वास्तू जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद नारकर यांनी तर आभार श्री. माने यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

