Uncategorized

🟥 सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ डेगवे आयोजीत रक्त दान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

🟥 डेगवे गावात प्रथम रक्तदान शिबीराचे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२३: सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ डेगवे व सिंधु रक्तमित्र मित्र प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त विध्यमाने डेगवे गावात प्रथमच रक्तदान शिबीर घेण्यात आले या रक्तदान शिबिराला पन्नास रकत दात्यांनी रक्तदान केले.

त्याचप्रमाणे यावेळी मोफत डोळे तपासणी व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली त्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.चष्मा वाटप कार्यक्रमासाठी देसाई ऑप्टिशियन चे प्रोप्रायटर रामा देसाई व डॉ. सदानंद देसाई तसेच अमृत देसाई यांनी विशेष सहकार्य केले.

युवा उद्योजक श्री.विशाल परब यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरासाठी गावातील लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ डेगवे च्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!