Uncategorized

🟥 माजगाव नाला सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने आज डबलबारीचे आयोजन..

🟥 बुवा श्रीकांत शिरसाट (उंबर्डे) आणि कु बुवा रिया मेस्त्री (लोरे नं१) यांच्यात रंगणार डबलबारीचा सामना..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-२३:- माजगाव नाला सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी २३ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता २०X२० डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

डबलबारीचा हा सामना बुवा श्रीकांत शिरसाट (उंबर्डे) आणि कु बुवा रिया मेस्त्री (लोरे नं१) यांच्यात डबलबारी यांच्यात होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष निखिल सूर्यवंशी, उपाध्यक्ष दिनेश सावंत, सचिव मंगेश राठवड, खजिनदार एलियास राजगुरू यांनी केले आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!