कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 साईभक्त सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी २४ रोजी साजरा होणार साईबाबा पुण्यतिथी उत्सव..

🟥 सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२३:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक साईभक्त सीताराम गावडे यांच्या न्यूसबनिसवाडा बिरोडकर टेंब येथील निवासस्थानी मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे, दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी चार वाजल्यापासून तीर्थप्रसादाला सुरवात होईल तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साईभक्त सीताराम गावडे व कुटुंबियांनी केले आहे.

गेली सव्वीस वर्षे सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो, दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी चार वाजल्यापासून झुणका भाकर चा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात येतो,रात्रो भजनाचा कार्यक्रम संपन्न होतो,तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!