कोकणक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 विभागस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडीच्या प्रतीकचे उत्तुंग यश

🟥 राज्यस्तरावर करणार सिंधुदुर्गचे नेतृत्व..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-२२:- सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेतील खेळाडू प्रतीक महेश जाधव याने क्रीडा युवक संचालनालय, पुणे मार्फत सांगली येथे घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा २०२३/२४ ॲथलेटिकस लांब उडी खेळ प्रकारात घवघवीत यश प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मान मिळवत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलगे गटात लांब उडी या खेळ प्रकारातून कु.प्रतीक महेश जाधव याने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. प्रशालेचा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरीय लांबउडी या स्पर्धेत खेळण्यासाठी नेतृत्व करणार आहे.

कु.प्रतीक महेश जाधव व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री निलेश धारगळकर यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर, संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई, सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर, संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!