🟥 जलकन्या पुर्वा गावडे हिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड
🟥 गोवा येथे होत आहेत ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२१:- सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने क्रीडा क्षेत्रात आणखी एक भरारी घेतली असून गोवा येथे होणाऱ्या खुल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून तिची निवड झाली आहे. सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पूर्वा गावडे ही राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे बालेवाडी येथे जलतरणचे प्रशिक्षण घेत असून आतापर्यत तीने कमी वयात अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविले आहे. आता तिची मॉडर्न पेंटथलोन या प्रकरामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मॉडर्न पेंटथलोन या क्रीडा प्रकरामध्ये महाराष्ट्र राज्यातून खेळाडू पाठवण्यासाठी नाशिक येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये पूर्वा गावडे हिने १६०० मिटर रनिंग ,३०० मिटर स्विमिंग आणि पुन्हा १६०० मिटर रनिंग या पेंटथलोन क्रीडा प्रकारात उत्तम प्रदर्शन केले त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून तिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शासना मार्फत घेतल्या जाणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत पूर्वांची खुल्या गटातून पहिल्यांदाच ही निवड झाली असून अकरावी मध्ये शिकत असलेल्या पूर्वाने कमी वयात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड होण्याची घेतलेली ही मोठी झेप कौतुकास्पद असुन सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

