करियरकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 देवसू येथील अभिषेक गावडे यांची सीमा सुरक्षा दलात निवड …..संपूर्ण सिंधुदुर्गातून निवड झालेला एकमेव उमेदवार…* *🟥 डॉ. लवू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केला शारीरिक चाचणीसाठी सराव….*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि२०ऑक्टोबर.:*
“स्टाफ सिलेक्शन कमिशन ” द्वारे परीक्षा देऊन सीमा सुरक्षा दल (बी.एस.एफ) मध्ये देवसू येथील अभिषेक आनंद गावडे याची निवड झाली असून तो 25 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणासाठी रवाना होईल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभिषेक ने आपले शिक्षण पूर्ण केले. त्याचे आई-वडील मोलमजुरी करतात. घरात शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी कोणतीही पार्श्वभूमी नसताना युट्युब वर वरील व्हिडिओ बघून व प्रचंड अभ्यास व शारीरिक क्षमता बनवत त्याने अनेक अपयशानंतर या परिक्षेत यश मिळवले. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तो एकमेव ही परीक्षा पास झाला .इयत्ता आठवी पासूनच त्याने आपले ध्येय निश्चित करत त्यानुसार अभ्यास केला अभिषेक याचे आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण देवसू माध्यमिक विद्यालयात झाले. आज विद्यालयात त्याचा सर्व माजी विद्यार्थी संचालक मंडळ व शिक्षक यांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. आपल्या भाषणात त्याने आपला प्रवास उलगडवून दाखवला. तसेच विद्यार्थ्यांना आत्ता आठवीपासूनच कोणत्या विषयाचा अभ्यास करावा किंवा मोबाईलचा वापर योग्य रीतीने शैक्षणिक दृष्टिकोनातून कसा करावा यासाठी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर लवू सावंत यांनी केलेले मार्गदर्शन हे आपल्या या आतापर्यंतच्या प्रवासात अतिशय मोलाचे ठरले हे देखील त्याने आवर्जून सांगितले. देवसू सरपंच रुपेश सावंत यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पुस्तक रुपी भेट वस्तू देत तसेच संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर गंगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर लवू सावंत संचालक राजेश परब देवसू सरपंच रुपेश सावंत मुख्याध्यापक डांगी सर, सहाय्यक शिक्षक पाटील सर, शिक्षकेतर कर्मचारी अभिषेकचे आई, काका उदय गावडे, मित्र सुशांत पालकर उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!