सुप्रिया सुळे २७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
*🟥सुप्रिया सुळे २७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१७:* कोकण विभागात आता महाविकास आघाडीने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या २७ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे येणार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेणार आहेत. महाविकास आघाडी कोकणात भाजप व शिवसेनेला रोखण्याच्यादृष्टीने आतापासूनच तयारी करीत आहे. त्यासाठी विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दौरा करून मेळावाही घेतला होता. त्यानंतर आता अवघ्या पंधरा दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

