उद्यान पंडित, कृषिभूषण, शेतीनिष्ठ श्री. संतोष गाडगीळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश
*🟥उद्यान पंडित, कृषिभूषण, शेतीनिष्ठ श्री. संतोष गाडगीळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ला, दि.१४:* महाराष्ट्र शासनाच्या उद्यान पंडित , कृषिभूषण या पुरस्कारांनी सन्मानित शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक असलेले वेतोरे येथील श्री. संतोष गाडगीळ यांनी आज शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करून श्री. संतोष गाडगीळ यांचे स्वागत करण्यात आले.शारदचंद पवार साहेबांनी शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला, 100% फलोत्पादन योजना राबविल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकरी स्वतः च्या पायावर उभे राहू शकले. सध्याचे सरकार मात्र शेतकऱ्यांना संपवण्याच्या प्रयत्नात आहे. आम्हाला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून शेतकऱ्यांना पुन्हा सन्मान मिळावा, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि ते फक्त शरद पवार साहेब करू शकतात म्हणून मी आदरणीय पवार साहेबांसोबत उभा आहे.” असे मनोगत यावेळी श्री. संतोष गाडगीळ यांनी व्यक्त केले.
श्री संतोष गाडगीळ आणि
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात ग्रामीण भागात भरघोस काम घडेल अशा शुभेच्छा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चनाताई घारे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
श्री. संतोष गाडगीळ याना मानणारा मोठा वर्ग वेंगुर्ला तालुका व सावंतवाडी परिसरात असून त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठी ताकत मिळणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

