कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गडांगळे लाच लुचपत विभागाच्या ताब्यात..

🟥 अन्य काही अधिकारी कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या हिटलिस्टवर..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१२:– सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गडांगळे लाच लुचपत विभागाच्या ताब्यात.. एक लाखाची लाच स्वीकारताना रायगड लाच लुचपत विभागाचे रायगड उपधिक्षक यांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत घेतले ताब्यात..पोलीस अधीक्षक व उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

अन्य दोन संशयित लाच लुचपत विभागाच्या पटलावर असल्याची माहिती आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की आठ तारीखला तक्रार घेतली. दोघांविरुद्ध 420 चा गुन्हा आहे. तक्रारदार यांना मदत करण्यासाठी एक लाखाची लाच मागितली होती. त्यातील एक लाख स्वीकारताना. पोलिस अधिक्षक सुनील लोखंडे, अनिल ‌घेरडीकर, रणजित गलांडे, जाधव, महेश पाटील, विनोद जाधव, कौस्तुभ मगर, विवेक खंडआगळे, सचिन आटपआकर,सागर खंडागळे आदींनी ताब्यात घेतले आहे.

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!