कोकणदेवगडमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 दोन वर्षात उ.बा.ठा सेनेच्या कार्यकाळातील अपयशी कारभाराची होऊ द्या चर्चा..

🟥 उ.बा.ठा शिवसेनेला भाजपने बॅनरच्या माध्यमातून डिवचले शहरात चर्चा रंगली..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴देवगड, दि-१२:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने होऊन द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याला प्रति आव्हान देण्यासाठी भाजपने बॅनरच्या माध्यमातून देवगड-जामसंडे नगरपंचायत मागील दोन वर्षात उभाठा सेनेच्या कार्यकाळातील अपयशी कारभाराची होऊद्या चर्चा या आशयाचे फलक लावून भाजपाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे.

फलकामध्ये नमूद केले आहे की शहरातील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी कधी न झालेली वणवण, व्यवस्थापनाचे भोगळ नियोजन, स्थानिक मच्छी विक्रेत्या महिलांची गैरसोय, मोकाट गुरांमुळे जनतेला होणारा आहात त्रास,दास प्रतिबंधक दूर फवारणी न झाल्यामुळे होणारे डेंगू सारखे साथीचे रोग, जाहीर केलेल्या फसव्या विविध योजना, मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाच बंद स्टेट लाईट, स्वच्छता कर आरोग्य कर वाढ तसेच दोन वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची होऊ द्या चर्चा असा फलक लावून एक प्रकारे भाजपने शिवसेनेला डीवचण्याचे काम केल्याची चर्चा शहरात जोरदार रंगू लागली आहे आता शिवसेना या विचारलेल्या प्रश्नाचे कशा पद्धतीने उत्तर देते याकडेच शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!