🟥 इन्सुली प्राथमिक शाळेचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बांदा, दि-१२:– इन्सुली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर ५ ला प्राथमिकशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेने राबविलेल्या विद्यार्थिभीमुख विविध उपक्रमांचे कौतुक कुडाळकर यांनी केले.
शाळेतील इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी रिद्धी सावंत हिचे तसेच मार्गदर्शक सुधीर गावडे, मुख्याध्यापक धनंजय केरकर, भास्कर माजगावकर व हंसराज गवळे यांचे अभिनंदन केले तसेच शाळा व विद्यार्थी सरल व आधार अपडेटशन केल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. केरकर व सर्व शिक्षकांचे देखील अभिनंदन केले. यावेळी त्यांनी परसबागेची पाहणी केली. येथील विद्यार्थ्यांची शिस्त याबद्दल देखील कौतुक केले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

