🟥 उताराच्या काळात विशाल परब सोबत नसते तर निलेश राणे राजकारणात दिसलाच नसता ; माजी खासदार निलेश राणे
🟥 निलेश राणे यांच्या कौतुकाने विशाल परब झाले भावूक
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ,दि-१०:- राणेंनी सत्तेत असतांना आणि नसताना सुद्धा संघर्षाचे दिवस बघितले. जास्त करुन संघर्षाचे दिवस अधिकच, कारण माणसांच्या आयुष्यात चढ उतार नेहमीच येत असतात. निलेश राणेंच्या आयुष्यात तर उतारच खुप आले. मात्र या काळात जर विशाल परब यांच्यासारखी माणसे माझ्यासोबत नसती तर आज निलेश राणे राजकारणात दिसलेच नसते. त्यामुळे विशाल परब व्यक्ती म्हणून माझ्यासाठी इतरांपेक्षा खास आहे असे गौरवोद्गार माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांनी काढले. तर विशाल परब यांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही पण जे काय आहे ते पुर्ण करण्यासाठी भविष्यात आम्ही सर्व पुर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहू. तू राणे कुटुंबाच्या संगतीत आहे त्यामुळे तू निश्चिंत रहा. आज हिम्मतीने तु इतपर्यंत पोहचलास यापुढेही तुझी मेहनत अशीच सुरु ठेव नक्कीच तु तुझ्या ध्येयापर्यंत पोहचशील असेही ते म्हणाले. दरम्यान हे सांगतांना विशाल परब भावूक झाले. कुडाळ येथे आयोजित विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

