कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 किरण सामंत यांनी मोबाईलवर मशालीचा स्टेटस ठेवला तो अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर असलेल्या नाराजीतून ; नितेश राणे यांचा दावा

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१० :- सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपची मते सहा लाखांच्या आसपास आहेत. उद्योजक किरण सामंत हे लोकसभा लढण्यास इच्छुक असतील तर त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची भावना मी फक्त बोलून दाखवली. मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलवर मशालीचा स्टेटस ठेवला होता तो अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर असलेल्या नाराजीतून होता. असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.

महायुतीतील कोणाला ही उमेदवारी मिळूदे, आम्ही काहि करून खासदार विनायक राऊत यांचा पराभव करणारच. हेच आमचे लक्ष्य असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महेश सारंग, संजू परब, राजन म्हापसेकर, महेश धुरी, दादू कविटकर आदि यावेळी उपस्थित होते.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!