🟥 सहकाररत्न पी.एफ. डान्टस ख्रिस्तीबांधवाच्या उपस्थितीत यांच्या पार्थिवावर असंख्य अंत्यसंस्कार..
🟥 मंत्री दिपक केसरकर याच्यासह राजन तेली, अर्चना घारे, मनिष दळवी यांनीही उपस्थित राहून वाहिली पुष्पांजली..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०९:- सिंधुदुर्ग माजी सैनिक संघटना, सैनिक स्कूल, सैनिक पतसंस्था तसेच कॅथलिक पतसंस्थेचे संस्थापक, सहकाररत्न पी.एफ.डान्टस यांच्या पार्थिवावर असंख्य ख्रिस्ती बांधव चाहता वर्ग, मित्रमंडळी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत सोमवारी न्यू खासकिलवाडा येथील सेमिस्ट्रीमध्ये प्रार्थना करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध संघटना संस्था व मान्यवरांकडून पुष्पांजली वाहण्यात आली.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनीही उपस्थित राहून पुष्पांजली वाहिली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

