कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जल,जमीन आणि जंगल यांची आवश्यकता असून तिन्ही गोष्टींचे संवर्धन ही काळाची गरज ; पर्यावरण मित्र श्री गजानन शेट्ये

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०९:- गोगटे वाळके महाविद्यालय, बांदा येथील रानजाई निसर्ग मंडळाच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताहा’च्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दोडामार्ग येथील पर्यावरण मित्र श्री गजानन शेट्ये उपस्थित होते. “वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जल,जमीन आणि जंगल यांची आवश्यकता आहे त्यासाठी या तिन्ही गोष्टींचे संवर्धन ही काळाची गरज आहे”असे उद्गार शेटये यांनी काढले.त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जैवविविधतेबाबत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना चित्रफितीमार्फत मार्गदर्शन केले. मुंबई तरुण भारत चा उत्कृष्ट ‘निसर्ग तज्ञ/प्रेमी’ पुरस्कार प्राप्त श्री प्रवीण सातोसकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिला व मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रानजाई निसर्ग मंडळाचे समन्वयक प्रा. शरद शिरोडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना प्रा. डॉ.एस.पी. वेल्हाळ यांनी” पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे”असे म्हटले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी काजरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी गार्गी विरनोडकर हिने केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!